वाक्प्रयोग पुस्तक

शैक्षणिक भाषा

ar AR de DE em EM en EN es ES fr FR it IT ja JA pt PT px PX zh ZH af AF be BE bg BG bn BN bs BS ca CA cs CS el EL eo EO et ET fa FA fi FI he HE hr HR hu HU id ID ka KA kk KK kn KN ko KO lt LT lv LV mr MR nl NL nn NN pa PA pl PL ro RO ru RU sk SK sq SQ sr SR sv SV tr TR uk UK vi VI

शैक्षणिक भाषा

शैक्षणिक भाषा स्वतः एक भाषा आहे. हे विशेष चर्चेसाठी वापरले जाते. तसेच शैक्षणिक प्रकाश्न्यांमध्ये वापरले जाते. तत्पूर्वी, एकसमान शैक्षणिक भाषा होत्या. युरोपियन प्रदेशात, लॅटिन भाषेने खूप काळ शैक्षणिक वर्चस्व राखले. आज, इंग्रजी ही सर्वात लक्षणीय शैक्षणिक भाषा आहे. शैक्षणिक भाषा एका प्रकारची बोली भाषा आहे. त्यात अनेक विशिष्ट अटी असतात. त्यात सर्वात लक्षणीय गुणविशेष म्हणजे प्रमाणीकरण आणि औपचारिकता. काही म्हणतात कि, शैक्षणिक भाषा मुद्दामून मर्यादित स्वरूपाची असते. काहीतरी किचकट आहे, तेव्हा ते अधिक बुद्धिमान दिसते. तथापि, शैक्षणिक संस्था अनेकदा सत्य दिशेने दिशानिर्देशन करतात. त्यामुळे एक तटस्थ भाषा वापरावी. वक्तृत्वकलेसंबंधीचा घटक किंवा अलंकारिक भाषेसाठी ठिकाण नाही. तथापि, फार क्लिष्ट भाषेची अनेक उदाहरणे आहेत. आणि असे दिसून येते कि क्लिष्ट भाषा मनुष्याला भुरळ घालते. अभ्यास हे सिद्ध करतो कि आपण अधिक कठीण भाषांवर विश्वास ठेवतो. परीक्षेचे विषय काही प्रश्नांची उत्तरे देतात. अनेक उत्तरांची निवड याचा यात समावेश आहे. काही उत्तरे अतिशय क्लिष्ट प्रकारे तर काही सोप्या पद्धतीने सोडवली गेली. सर्वाधिक परीक्षेच्या विषयांनी अधिक जटिल उत्तरे निवडली. पण याला काही अर्थ नाही! परीक्षेचे विषय भाषेमुळे फसले होते. मजकूर जरी हास्यास्पद असला, तरी ते त्या स्वरूपावरून प्रभावित होते. एका क्लिष्ट प्रकारचे लेखन तथापि, नेहमीच एक कला नाही. सोप्या भाषेचे रूपांतर जटील भाषेत कसे करायचे हे एखादा शिकू शकतो. दुसरीकडे, कठीण गोष्टी सहज व्यक्त करणे इतके साधे नाही. त्यामुळे कधी कधी, साधेपणा खरोखर क्लिष्ट आहे...