저 -물--얼마나-오--됐어-?
저 건__ 얼__ 오_ 됐___
저 건-은 얼-나 오- 됐-요-
-----------------
저 건물은 얼마나 오래 됐어요? 0 dongmu--won-- s-yo-l--d-----l-e--o?d____________ s_________ y_________d-n-m-l-w-n-i s-y-i-m-d- y-o---o-o------------------------------------dongmul-won-i suyoilmada yeol-eoyo?
누-----물--지-어요?
누_ 저 건__ 지____
누- 저 건-을 지-어-?
--------------
누가 저 건물을 지었어요? 0 b-gm-lg----- m----o--ma-- y-o--eoyo?b___________ m___________ y_________b-g-u-g-a--- m-g-y-i-m-d- y-o---o-o-------------------------------------bagmulgwan-i mog-yoilmada yeol-eoyo?
जगभरात 6,000 पेक्षा अधिक भाषा आहेत.
पण सर्वांचे कार्य समान आहे.
त्या आम्हाला माहितींची देवाणघेवाण करण्यसाठी मदत करतात.
प्रत्येक भाषेमध्ये निरनिराळ्या पद्धतीने हे घडत असते.
कारण प्रत्येक भाषा तिच्या स्वतःच्या नियमांप्रमाणे वर्तन करत असते.
ज्या वेगाने भाषा बोलली जाते तो सुद्धा वेगळा असतो.
भाषातज्ञांनी विविध अभ्यासातून हे सिद्ध केले आहे.
याच्या समाप्तीपर्यंत, लहान ग्रंथ अनेक भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले होते.
हे ग्रंथ नंतर स्थानिक वक्त्यांकडून मोठ्याने वाचले जात असत.
परिणाम स्पष्ट होते.
जपानी आणि स्पॅनिश जलद भाषा आहेत.
ह्या भाषांमध्ये जवळजवळ प्रती सेकंद 8 अक्षरे बोलली जातात.
चिनी भाषा अत्यंत सावकाश बोलली जाते.
ते केवळ प्रती सेकंद 5 अक्षरे बोलतात.
बोलण्याचा वेग अक्षरांच्या अवघडपणावर अवलंबून असतो.
जर अक्षरे अवघड असतील, तर ती बोलण्यास जास्त वेळ लागतो.
उदाहरणार्थ, जर्मनमध्ये प्रति अक्षर 3 स्वर समाविष्टीत असतात.
त्यामुळे तुलनेने ती सावकाश गतीने बोलली जाते.
संभाषणासाठी भरपूर असले, तरीही, वेगाने बोलल्यास त्याचा अर्थ समजला जात नाही.
अगदी या उलट!
अक्षरांमध्ये फक्त थोडी माहिती समाविष्ट असते जी त्वरीत बोलली जाते.
जपानी पटकन बोलली जात असली तरी, ते थोडी माहिती पोहचवितात.
दुसरीकडे, "सावकाश" चिनी काही शब्दांमध्ये खूप जास्त माहिती सांगते.
इंग्रजी अक्षरे देखील पुष्कळ माहिती समाविष्ट करतात.
हे मनोरंजक आहे कि: मूल्यांकन भाषा जवळजवळ तितक्याच कार्यक्षम आहेत!
याचा अर्थ, जो सावकाश बोलतो त्याला अधिक सांगायचे असते.
आणि जो वेगाने बोलतो त्याला जास्त शब्दांची गरज असते.
शेवटी, सर्वजण सुमारे एकाच वेळी त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतात.