س---- من -ل--- ال-ن.
س____ م_ ا____ ا____
س-خ-ج م- ا-م-ء ا-آ-.
--------------------
سأخرج من الماء الآن. 0 saakh-u--m-n---m--a-an.s_______ m__ a___ a____s-a-h-u- m-n a-m- a-a-.-----------------------saakhruj min alma alan.
जगभरात हजारो विविध भाषा आढळतात.
भाषा तज्ञ त्या 6000 ते 7000 असतील अस अंदाज लावत आहेत.
परंतु, निश्चित संख्या अजूनही माहिती नाही.
असे असण्याचे कारण म्हणजे अनेक भाषा या सापडल्या नाहीत.
ह्या भाषा मुख्यतः दुर्गम क्षेत्रांमध्ये बोलल्या जातात.
ऍमेझॉन हे अशा प्रदेशचे उदाहरण आहे.
अनेक लोक आता देखील एकटे राहतात.
त्यांचा बाकीच्या संस्कृतीशी अजिबात संपर्क नाही.
निश्चितच, असे असूनही त्या सर्वांना त्यांची स्वतःची भाषा आहे.
जगाच्या बाकी भागामध्ये अजूनही काही भाषा या अपरिचितच आहेत.
अजूनही आपल्याला मध्य आफ्रिकामध्ये किती भाषा आहेत हे माहिती नाही.
भाषा तज्ञांच्या दृष्टीकोनातून न्यू गयानावर अजून देखील पूर्णपणे संशोधन झालेले नाही.
जेव्हा एखादी भाषा शोधली जाते, तेव्हा नेहमीच खळबळ माजते.
दोन वर्षांपूर्वी संशोधकांनी कोरो ही भाषा शोधून काढली.
उत्तर भारताच्या लहान गावांमध्ये कोरो बोलली जाते.
फक्त 1000 लोक ही भाषा बोलू शकतात.
ती फक्त बोलली जाते.
कोरो लिखाणामध्ये अस्तित्वात नाही.
संशोधकांना कोडे पडते की कोरो इतक्या वर्षापासून कशी काय अस्तित्वात असू शकते.
तिबेटो- बर्मिज या भाषा कुटुंबातील कोरो ही भाषा आहे.
आशिया मध्ये अशा प्रकारच्या 300 भाषा आहेत.
परंतु, कोरो या भाषांसारखी नाही.
याचाच अर्थ असा की, या भाषेला तिचा स्वतःचा इतिहास आहे.
दुर्दैवाने, किरकोळ भाषांचे अस्तित्व लवकर संपुष्टात येते.
कधीकधी एक भाषेचे अस्तित्व एका पिढीतच नष्ट होते.
परिणामी, संशोधकांकडे अनेकदा त्यांचा अभ्यास करण्यासाठी थोडा वेळ असतो.
परंतु कोरोबद्दल फार कमी आशा आहे.
तिचे एका श्राव्य शब्दकोशात दस्तऐवजीकरण करायचे आहे…