वाक्प्रयोग पुस्तक

mr प्रश्न – भूतकाळ २   »   ja 質問―過去形2

८६ [शाऐंशी]

प्रश्न – भूतकाळ २

प्रश्न – भूतकाळ २

86 [八十六]

86 [Yasoroku]

質問―過去形2

shitsumon ― kako katachi 2

तुम्हाला भाषांतर कसे पहायचे आहे ते निवडा:   
मराठी जपानी प्ले अधिक
तू कोणता टाय बांधला? あなたは どんな ネクタイを して いたの です か ? あなたは どんな ネクタイを して いたの です か ? あなたは どんな ネクタイを して いたの です か ? あなたは どんな ネクタイを して いたの です か ? あなたは どんな ネクタイを して いたの です か ? 0
s-i---m-n --------atach- 2 s________ ― k___ k______ 2 s-i-s-m-n ― k-k- k-t-c-i 2 -------------------------- shitsumon ― kako katachi 2
तू कोणती कार खरेदी केली? あなたは どんな 車を 買ったの です か ? あなたは どんな 車を 買ったの です か ? あなたは どんな 車を 買ったの です か ? あなたは どんな 車を 買ったの です か ? あなたは どんな 車を 買ったの です か ? 0
shi---mo--- k--o k-tachi-2 s________ ― k___ k______ 2 s-i-s-m-n ― k-k- k-t-c-i 2 -------------------------- shitsumon ― kako katachi 2
तू कोणत्या वृत्तपत्राचा वर्गणीदार झालास? あなたは 何の 新聞を 定期購読したの です か ? あなたは 何の 新聞を 定期購読したの です か ? あなたは 何の 新聞を 定期購読したの です か ? あなたは 何の 新聞を 定期購読したの です か ? あなたは 何の 新聞を 定期購読したの です か ? 0
ana-a -a--o---a ----t-i - s---- --a no---u--a? a____ w_ d_____ n______ o s____ i__ n_____ k__ a-a-a w- d-n-n- n-k-t-i o s-i-e i-a n-d-s- k-? ---------------------------------------------- anata wa don'na nekutai o shite ita nodesu ka?
आपण कोणाला बघितले? 誰を 見かけました か ? 誰を 見かけました か ? 誰を 見かけました か ? 誰を 見かけました か ? 誰を 見かけました か ? 0
a--ta -a-don--- -u---- o ka--a---de-u k-? a____ w_ d_____ k_____ o k____ n_____ k__ a-a-a w- d-n-n- k-r-m- o k-t-a n-d-s- k-? ----------------------------------------- anata wa don'na kuruma o katta nodesu ka?
आपण कोणाला भेटलात? 誰に 会いました か ? 誰に 会いました か ? 誰に 会いました か ? 誰に 会いました か ? 誰に 会いました か ? 0
a-a-- w- na-i -- --i---- - -ei-i-kō--k---h--a-n-des----? a____ w_ n___ n_ s______ o t____ k_____ s____ n_____ k__ a-a-a w- n-n- n- s-i-b-n o t-i-i k-d-k- s-i-a n-d-s- k-? -------------------------------------------------------- anata wa nani no shinbun o teiki kōdoku shita nodesu ka?
आपण कोणाला ओळ्खले? 誰か 見覚えの ある人は いました か ? 誰か 見覚えの ある人は いました か ? 誰か 見覚えの ある人は いました か ? 誰か 見覚えの ある人は いました か ? 誰か 見覚えの ある人は いました か ? 0
a--ta----na-------h--bun o---iki-kō-ok----i-- -o---- k-? a____ w_ n___ n_ s______ o t____ k_____ s____ n_____ k__ a-a-a w- n-n- n- s-i-b-n o t-i-i k-d-k- s-i-a n-d-s- k-? -------------------------------------------------------- anata wa nani no shinbun o teiki kōdoku shita nodesu ka?
आपण कधी उठलात? 何時に 起きました か ? 何時に 起きました か ? 何時に 起きました か ? 何時に 起きました か ? 何時に 起きました か ? 0
anat- w-----i -o sh-nb-n o--e------d-----h--a ---e-u ka? a____ w_ n___ n_ s______ o t____ k_____ s____ n_____ k__ a-a-a w- n-n- n- s-i-b-n o t-i-i k-d-k- s-i-a n-d-s- k-? -------------------------------------------------------- anata wa nani no shinbun o teiki kōdoku shita nodesu ka?
आपण कधी सुरू केले? いつ 始めました か ? いつ 始めました か ? いつ 始めました か ? いつ 始めました か ? いつ 始めました か ? 0
d-re o m-k-k---sh-t- -a? d___ o m____________ k__ d-r- o m-k-k-m-s-i-a k-? ------------------------ dare o mikakemashita ka?
आपण कधी संपविले? いつ 中止しました か ? いつ 中止しました か ? いつ 中止しました か ? いつ 中止しました か ? いつ 中止しました か ? 0
dare o---k-k--ashi-----? d___ o m____________ k__ d-r- o m-k-k-m-s-i-a k-? ------------------------ dare o mikakemashita ka?
आपण का उठलात? なぜ 目を 覚ましたの です か ? なぜ 目を 覚ましたの です か ? なぜ 目を 覚ましたの です か ? なぜ 目を 覚ましたの です か ? なぜ 目を 覚ましたの です か ? 0
da-e-----k-k-mas-i-a -a? d___ o m____________ k__ d-r- o m-k-k-m-s-i-a k-? ------------------------ dare o mikakemashita ka?
आपण शिक्षक का झालात? なぜ 教師に なったの です か ? なぜ 教師に なったの です か ? なぜ 教師に なったの です か ? なぜ 教師に なったの です か ? なぜ 教師に なったの です か ? 0
dar- -i-ai--shit- k-? d___ n_ a________ k__ d-r- n- a-m-s-i-a k-? --------------------- dare ni aimashita ka?
आपण टॅक्सी का घेतली? なぜ タクシーで 行ったの です か ? なぜ タクシーで 行ったの です か ? なぜ タクシーで 行ったの です か ? なぜ タクシーで 行ったの です か ? なぜ タクシーで 行ったの です か ? 0
dar- n--ai---hita ka? d___ n_ a________ k__ d-r- n- a-m-s-i-a k-? --------------------- dare ni aimashita ka?
आपण कुठून आलात? どちらから お越しです か ? どちらから お越しです か ? どちらから お越しです か ? どちらから お越しです か ? どちらから お越しです か ? 0
dar--ni a--a--i-a -a? d___ n_ a________ k__ d-r- n- a-m-s-i-a k-? --------------------- dare ni aimashita ka?
आपण कुठे गेला होता? どちらへ 行かれたの です か ? どちらへ 行かれたの です か ? どちらへ 行かれたの です か ? どちらへ 行かれたの です か ? どちらへ 行かれたの です か ? 0
d---k- m-oboe----------to wa-i-a-h-ta-ka? d_____ m_____ n_ a__ h___ w_ i_______ k__ d-r-k- m-o-o- n- a-u h-t- w- i-a-h-t- k-? ----------------------------------------- dareka mioboe no aru hito wa imashita ka?
आपण कुठे होता? どこに いたの です か ? どこに いたの です か ? どこに いたの です か ? どこに いたの です か ? どこに いたの です か ? 0
dar-k----oboe--o-aru-hit--wa im--hita-k-? d_____ m_____ n_ a__ h___ w_ i_______ k__ d-r-k- m-o-o- n- a-u h-t- w- i-a-h-t- k-? ----------------------------------------- dareka mioboe no aru hito wa imashita ka?
आपण कोणाला मदत केली? あなたは 誰を 手助け したの です か ? あなたは 誰を 手助け したの です か ? あなたは 誰を 手助け したの です か ? あなたは 誰を 手助け したの です か ? あなたは 誰を 手助け したの です か ? 0
dar--a---o---------u --t- -- i-a-h--- -a? d_____ m_____ n_ a__ h___ w_ i_______ k__ d-r-k- m-o-o- n- a-u h-t- w- i-a-h-t- k-? ----------------------------------------- dareka mioboe no aru hito wa imashita ka?
आपण कोणाला लिहिले? あなたは 誰宛に 手紙を 書いたの です か ? あなたは 誰宛に 手紙を 書いたの です か ? あなたは 誰宛に 手紙を 書いたの です か ? あなたは 誰宛に 手紙を 書いたの です か ? あなたは 誰宛に 手紙を 書いたの です か ? 0
na--i n- o----s--ta --? n____ n_ o_________ k__ n-n-i n- o-i-a-h-t- k-? ----------------------- nanji ni okimashita ka?
आपण कोणाला उत्तर दिले? あなたは 誰に 返事を したの です か ? あなたは 誰に 返事を したの です か ? あなたは 誰に 返事を したの です か ? あなたは 誰に 返事を したの です か ? あなたは 誰に 返事を したの です か ? 0
na-j---i-o--mas-i-a --? n____ n_ o_________ k__ n-n-i n- o-i-a-h-t- k-? ----------------------- nanji ni okimashita ka?

द्विभाषिकतेमुळे ऐकणे सुधारते.

दोन भाषा बोलणार्‍या लोकांना चांगले ऐकू येते. ते अधिक अचूकपणे विविध आवाजातील फरक ओळखू शकतात. एक अमेरिकेचे संशोधन या निष्कर्षाप्रत पोहोचले आहे. संशोधकांनी अनेक तरुणांची चाचणी घेतली. चाचणीचा काही भाग हा द्विभाषिक होता. हे तरुण इंग्रजी आणि स्पॅनिश बोलत होते. इतर तरुण फक्त इंग्रजीच बोलत होते. तरुण लोकांना विशिष्ट शब्दावयव (अक्षर) ऐकवायचे होते. ते अक्षर दा होते. ते अक्षर अथवा शब्द दोन्हीही भाषेशी संबंधित नव्हता. हेडफोनचा वापर करून शब्द किंवा अक्षर ऐकविण्यात आले. त्याचवेळी त्यांच्या मेंदूचे कार्य इलेक्ट्रोडने मोजले गेले. या चाचणी नंतर त्या युवकांना ते शब्द पुन्हा ऐकविण्यात आले. यावेळी त्यांना अनेक विदारी आवाज देखील ऐकू आले. त्याच वेळी विविध आवाज देखील अर्थहीन वाक्ये बोलत होती. द्विभाषिक लोकांनी या शब्दांप्रती जोरदार प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांच्या मेंदूने अनेक क्रिया दर्शविल्या. मेंदू विदारी आवाज असताना आणि नसताना देखील शब्द अचूक ओळखत होता. एकभाषी लोक यामध्ये यशस्वी झाले नाहीत. त्यांचे ऐकणे द्विभाषी लोकांएवढे चांगले नव्हते. या प्रयोगाच्या निकालाने संशोधक आश्चर्यचकित झाले. तोपर्यंत फक्त संगीतकारच चांगले ऐकू शकतात असे प्रचलित होते. परंतु असे दिसते की द्विभाषीकांनी देखील त्यांच्या कानांना प्रशिक्षण दिले आहे. जे लोक द्विभाषीक आहेत ते सतत विविध आवाजांशी मुकाबला करत असतात. म्हणून, त्याच्या मेंदूने नवीन क्षमता विकसित करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा मेंदू वेगवेगळ्या भाषांमध्ये फरक कसे करावे हे शिकतो. संशोधक आता भाषा कौशल्ये ही मेंदूवर कशी परिणाम करतात याची चाचणी घेत आहेत. जेव्हा एखादी व्यक्ती नंतरच्या आयुष्यात भाषा शिकेल तेव्हा कदाचित ऐकणे त्यास लाभदायक ठरेल...