त्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही.
그는-사-가-난 후에- 더-이상-일을-할 수 --어-.
그_ 사__ 난 후__ 더 이_ 일_ 할 수 없____
그- 사-가 난 후-, 더 이- 일- 할 수 없-어-.
------------------------------
그는 사고가 난 후에, 더 이상 일을 할 수 없었어요. 0 jeon-un-y-o--hw-g---ke-tn-- -t-ekkaj--gi-a--l--eoy---.j______ y_________ k_______ t________ g______ g_______j-o-e-n y-o-g-w-g- k-e-t-a- t-a-k-a-i g-d-l-l g-o-e-o-------------------------------------------------------jeoneun yeonghwaga kkeutnal ttaekkaji gidalil geoyeyo.
अधिक भाषा
ध्वजावर क्लिक करा!
त्याला अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही.
परदेशी भाषा आज वाढत्या प्रमाणात महत्वाच्या ठरत आहेत.
बरेच लोक एखादीतरी परदेशी भाषा शिकत आहेत.
तथापि, जगात मात्र अनेक मनोरंजक भाषा आहेत.
त्यामुळे अनेक लोक एकाच वेळी अनेक भाषा शिकतात.
मुलांसाठी द्विभाषिक वाढणे तर एरवी समस्याच नाही.
त्यांचा मेंदू आपोआप दोन्ही भाषा शिकतो.
जेव्हा ते मोठे होतात तेव्हा काय कुठल्या भाषेतलं आहे हे त्यांना कळतं.
द्विभाषिक व्यक्तींना दोन्ही भाषांमधील विशिष्ट वैशिष्ट्ये माहित असतात.
ते प्रौढांसाठी वेगळे आहे.
त्यांना सहज एकाचवेळी दोन भाषा शिकता येत नाही.
जे दोन भाषा एकाच वेळी शिकतात त्यांनी काही नियम पाळले पाहीजेत.
प्रथम, दोन्ही भाषांची एकमेकांशी तुलना करणं महत्वाचे आहे.
समान भाषा कुटुंब असणार्या भाषा अनेकदा अतिशय समान असतात.
त्यामुळे त्या मिसळू शकतात.
त्यामुळे लक्षपूर्वक दोन्ही भाषेचे विश्लेषण करणेच अर्थपूर्ण आहे.
उदाहरणार्थ, तुम्ही एक यादी करू शकता.
तेथे आपण समानता आणि फरकाची नोंद करू शकतो.
अशाप्रकारे मेंदूस दोन्ही भाषेचे कार्य प्रखरतेने करण्यास भाग पाडलेले असते.
त्या करण्यापेक्षा, दोन्ही भाषेचे वैशिष्टे तो चांगल्या प्रकारे लक्षात ठेऊ शकतो.
एखादा प्रत्येक भाषेसाठी वेगळे रंग किंवा फोल्डर देखील वापरू शकतो.
त्यामुळे स्पष्टपणे भाषांना एकमेकांपासून वेगळं ठेवण्यास मदत होते.
जर एखादी व्यक्ती दोन असमान भाषा शिकत असेल तर गोष्ट वेगळी आहे.
दोन अतिशय भिन्न भाषा मिसळायला काहीच धोका नाहीये.
या प्रकरणात, त्या भाषांची एकमेकांशी तुलना करणे घातक आहे.
ते एखाद्याच्या मूळ भाषेशी तुलना करणे योग्य राहील.
मेंदू जेव्हा तफावत गोष्टी ओळखेल तेव्हा तो अधिक प्रभावीपणे शिकू शकेल.
दोन्ही भाषा समान तीव्रतेने शिकणे हे देखील महत्वाचे आहे.
तथापि,सैद्धांतिक पातळीवर मेंदू किती भाषा शिकतो याचा फरक पडत नाही…