فریز بُک

ur ‫ٹیکسی میں‬   »   mr टॅक्सीमध्ये

‫38 [اڑتیس]‬

‫ٹیکسی میں‬

‫ٹیکسی میں‬

३८ [अडोतीस]

38 [Aḍōtīsa]

टॅक्सीमध्ये

ṭĕksīmadhyē

منتخب کریں کہ آپ کس طرح ترجمہ دیکھنا چاہتے ہیں:   
اردو مراٹھی چالو کریں مزید
‫ٹیکسی کو بلا دیں‬ कृपया एक टॅक्सी बोलवा. कृपया एक टॅक्सी बोलवा. 1
ṭĕk--ma---ē ṭĕksīmadhyē
‫اسٹیشن تک کا کرایہ کتنا ہو گا؟‬ स्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार? स्टेशनपर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार? 1
ṭ--s-ma--yē ṭĕksīmadhyē
‫ائرپورٹ تک کا کرایہ کتنا ہوگا؟‬ विमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार? विमानतळापर्यंत जाण्यासाठी किती भाडे आकारणार? 1
kr̥-ayā---a ṭ--s- -ō----. kr̥payā ēka ṭĕksī bōlavā.
‫سیدھے چلیے‬ कृपया सरळ पुढे चला. कृपया सरळ पुढे चला. 1
kr̥-ay--ēk- ṭĕ-s- --l-v-. kr̥payā ēka ṭĕksī bōlavā.
‫یہاں دائیں مڑ جایں‬ कृपया इकडून उजवीकडे वळा. कृपया इकडून उजवीकडे वळा. 1
k-̥-ay----a----sī-------. kr̥payā ēka ṭĕksī bōlavā.
‫وہاں کونے پر بائیں طرف‬ कृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा. कृपया त्या कोप-याकडून डावीकडे वळा. 1
Sṭēś--a-ary-n-a jāṇy-s--hī--it- bh-ḍ-----r--āra? Sṭēśanaparyanta jāṇyāsāṭhī kitī bhāḍē ākāraṇāra?
‫مجھے جلدی ہے‬ मी घाईत आहे. मी घाईत आहे. 1
Sṭ-śan-pa-yan---j-ṇ--sā-h---itī-b--ḍē-ā-ār---ra? Sṭēśanaparyanta jāṇyāsāṭhī kitī bhāḍē ākāraṇāra?
‫میرے پاس وقت ہے‬ आत्ता मला सवंड आहे. आत्ता मला सवंड आहे. 1
S-ēś---pa---n-- -ā-yā-ā-h---itī -hā-- --āra-ā-a? Sṭēśanaparyanta jāṇyāsāṭhī kitī bhāḍē ākāraṇāra?
‫آہستہ چلائیے‬ कृपया हळू चालवा. कृपया हळू चालवा. 1
V--āna--ḷ---r-anta----y----h---i-- -h-ḍ- -k--a-ā--? Vimānataḷāparyanta jāṇyāsāṭhī kitī bhāḍē ākāraṇāra?
‫یہاں روک دیجیے‬ कृपया इथे थांबा. कृपया इथे थांबा. 1
V---n-t----ary-nt---ā-y--āṭ-ī k-t--b--ḍē-ā---aṇ---? Vimānataḷāparyanta jāṇyāsāṭhī kitī bhāḍē ākāraṇāra?
‫تھوڑی دیر انتظار کیجیے‬ कृपया क्षणभर थांबा. कृपया क्षणभर थांबा. 1
V-m-na--ḷā-ar-ant- jā--ās--h--k-tī -h-ḍē ā--ra-ā-a? Vimānataḷāparyanta jāṇyāsāṭhī kitī bhāḍē ākāraṇāra?
‫میں ابھی واپس آتا ہوں‬ मी लगेच परत येतो. / येते. मी लगेच परत येतो. / येते. 1
Kr̥---ā s-r-ḷa pu-h----l-. Kr̥payā saraḷa puḍhē calā.
‫مجھے ایک رسید دیجیے‬ कृपया मला पावती द्या. कृपया मला पावती द्या. 1
K-̥--y------------h- --lā. Kr̥payā saraḷa puḍhē calā.
‫میرے پاس کھّلے پیسے نہیں ہیں‬ माझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत. माझ्याजवळ सुट्टे पैसे नाहीत. 1
Kr-payā----aḷa pu-hē---l-. Kr̥payā saraḷa puḍhē calā.
‫ٹھیک ہے، باقی آپ رکھیے‬ ठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही. ठीक आहे, राहिलेले पैसे ठेवा तुम्ही. 1
Kr--a-ā -ka-ūn- -j-v--a-ē---ḷ-. Kr̥payā ikaḍūna ujavīkaḍē vaḷā.
‫مجھے اس پتے پر پہنچا دیں‬ मला ह्या पत्त्यावर घेऊन चला. मला ह्या पत्त्यावर घेऊन चला. 1
Kr-pay-----ḍ-na----v-k--ē -aḷ-. Kr̥payā ikaḍūna ujavīkaḍē vaḷā.
‫مجھے میرے ہوٹل میں پہنچا دیں‬ मला माझ्या हॉटेलवर घेऊन चला. मला माझ्या हॉटेलवर घेऊन चला. 1
Kr-p--ā ik----- u-av---ḍē-va-ā. Kr̥payā ikaḍūna ujavīkaḍē vaḷā.
‫مجھے سمندر کے کنارے پہنچا دیں‬ मला समुद्रकिना-यावर घेऊन चला. मला समुद्रकिना-यावर घेऊन चला. 1
Kr-pay--tyā----a--ā-aḍū-----vīk----v---. Kr̥payā tyā kōpa-yākaḍūna ḍāvīkaḍē vaḷā.

-

- - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -